Ration Card News | रेशन कार्डधारकांसाठी धक्कादायक बातमी..! राज्यातील या लोकांचा लाभ होणार बंद

Ration Card News | रेशन कार्डधारकांसाठी धक्कादायक बातमी..! राज्यातील या लोकांचा लाभ होणार बंद

Ration Card News : राज्यभरात अपात्र रेशन कार्डधारक शोधण्याची मोहीम 1 एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, ती पुढील एक महिना राबविली जाणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाने यासाठी अधिकृत आदेश जारी केला आहे.

राज्यातील या लोकांचा लाभ होणार बंद

इथे यादीत तुमचे नाव चेक करा

अशा तपासणीत एका पत्त्यावर दोन रेशन कार्ड असल्याचे, किंवा एका कुटुंबात दोन वेगवेगळी कार्डे जारी झाल्याचे आढळल्यास, त्यापैकी एक कार्ड रद्द केले जाणार आहे. ही मोहीम दरवर्षी नियमितपणे राबवली जाणार असून, यामुळे योग्य लाभार्थ्यांपर्यंतच सवलती पोहोचवणे शक्य होणार आहे.

CIBIL score 2025 खराब सिबिल सुधारण्याचा हा मार्ग आहे, तर तुम्हाला आयुष्यात कधीही दुखापत होणार नाही.

राज्य सरकारने या मोहिमेसाठी सर्व संबंधित यंत्रणांना दिशा-निर्देश देत कार्यवाही सुरू केली आहे. नागरिकांनी सहकार्य करून आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावीत, असे आवाहनही करण्यात आले आहे. योग्य पात्रतेच्या आधारावरच रेशन सुविधा मिळावी, हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.

Leave a Comment