Namo Shetkari yojana | शेतकऱ्यांनो..! तुम्हाला नमो शेतकरी सन्मानचे 2,000 रु आले का? 5 मिनिटांत मोबईलवरुन चेक करा स्टेट्स
Namo Shetkari yojana | महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत 2,169 रु कोटींची मदत जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मग आता हे पैसे बँक खात्यावर जमा झाले आहेत की नाही? हे तुम्हाला मोबईलद्वारे 5 मिनिटांत चेक करता येणार आहे.
महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत 2,169 रु कोटींची मदत जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मग आता हे पैसे बँक खात्यावर जमा झाले आहेत की नाही? हे तुम्हाला मोबईलद्वारे 5 मिनिटांत चेक करता येणार आहे.
50000 Loan Without Cibil Score | आता तुम्हाला CIBIL स्कोअरशिवाय झटपट कर्ज मिळेल,असा अर्ज करा.
Namo Shetkari yojana : महाराष्ट्रातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबांसाठी चांगली बातमी आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेंतर्गत 2,169 रु कोटींची मदत जाहीर केली आहे. 31 मार्च 2025 पूर्वी ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं सरकारकडून सांगण्यात आले होते. मग आता हे पैसे बँक खात्यावर जमा झाले आहेत की नाही? हे तुम्हाला मोबईलद्वारे 5 मिनिटांत चेक करता येणार आहे.
मोबाईलवरून तुमचा हप्ता कसा तपासाल?
- अधिकृत वेबसाइट https://nsmny.mahait.org/ वर जा. स्टेप
- “Beneficiary Status” बटणावर क्लिक करा. स्टेप
- आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक भरा आणि कॅप्चा टाका. स्टेप
- OTP एंटर करा आणि “Get Data” क्लिक करा. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.
SBI से 50 लाख का होम लोन लेने के लिए बहुत होनी चाहिए? EMI जाणून घ्या आणि संपूर्ण गणना
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.